Archive

Search results

  1. योग आणि प्राणायाम (Pranayama yoga in Marathi)

    योगिक श्वसन किंवा प्राणायाम म्हणजे काय? ‘प्राण’ म्हणजे वैश्विक जीवन शक्ती होय,तर ‘आयाम’ म्हणजे तिला नियंत्रित करणे, दीर्घ करणे. आपल्या शारीरिक आणि सूक्ष्म स्तरांसाठी प्राणशक्तीचे खूप महत्त्व आहे, जिच्या शिवाय आपले शरीर नष्ट पावू शकते, जिच्यामुळे आपण जिवंत ...
  2. मार्जरी आसान (Marjariasana in Marathi)

    आपल्या घरातील पाळीव प्राणीसुद्धा आपल्याला योगाचे धडे शिकवतात! योगी आपल्या तीक्ष्ण दृष्टीने आपल्या आसपासच्या जगातील कल्पना आत्मसात करीत असतो. मार्जारी आसन किंवा मांजरीप्रमाणे शरीर ताणणे यामध्ये मांजरीचे शरीर ताणणे याचा योगामध्ये अप्रतिमपणे समावेश केला आहे. ...
  3. सूर्यनमस्कार- वजन घटविण्यासाठी १२ योगासने (Surya namaskar poses in Marathi)

    ‘सूर्यनमस्कार’ ला परिपूर्ण व्यायाम प्रकार म्हणतात. योग तज्ञ म्हणतात, “बारा ते पंधरा मिनिटात बारा सूर्यनमस्कार केल्याने २८८ प्रभावी आसनांचा लाभ मिळतो. बरेच चांगले लाभ छोट्या कृतीत प्राप्त करून देणारे ‘सूर्य नमस्कार’ एक उत्तम उदाहरण आहे”. सूर्यनमस्कार: व्यस ...
  4. नैसर्गिक तजेलदार त्वचेसाठी योग | Yoga for glowing skin in Marathi

    सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातींमधील कौतुकास्पद चिरतरुण आणि सुंदर त्वचा पाहून नेहमी असे वाटते ना की, आपली त्वचा देखील अशी होऊ शकते का? आता ते दिवास्वप्न अजिबात राहिलेले नाही. आता तुम्ही देखील निरोगी आणि तजेलदार त्वचेमुळे इतरांच्या नजरा खेचत मिरवू शकता. ते ...
  5. त्रिकोणासन | Trikonasana in Marathi

      शरीराचा तोल सांभाळण्यासाठी हे आसन डोळे उघडे ठेवून करणे गरजेचे आहे. त्रिकोणासन कसे करावे |How to do the Trikonasana सरळ उभे रहा. दोन्ही पायांच्या मध्ये साधारपणे साडेतीन ते चार फुट अंतर ठेवा. उजवे पाऊल ९० अंशामध्ये तर डावे पाऊल १५ अंशामध्ये उजवीकडे फिरवा. ...
  6. भ्रामरी प्राणायाम (भुंग्याप्रमाणे श्वसन) (Bhramari pranayama in Marathi)

    भ्रमरी प्राणायाम   हे तुमच्या मनाला एका क्षणात शांत करण्यात अत्यंत प्रभावी आहे. मनाची चळवळ, निराशा, काळजी आणि क्रोधापासून सुटका मिळवण्याकरिता हा एक सर्वोत्तम श्वसनाचा व्यायाम आहे. हे करायला एकदम सोपे तंत्र. कार्यालय किंवा घर कुठेही सराव करता येण्याजोगे आण ...
  7. योगाच्या नवशिक्यांकडून होणाऱ्या ५ हमखास चुका (5 Common mistakes in Yoga Marathi)

    योग  सराव करणे ही केवळ तुमच्या भौतिक शरीराकरिताच नव्हे तर मानसिक आरोग्य आणि सर्वांगीण चैतन्याकरिता फारच उत्कृष्ठ युक्ती आहे यात काहीच शंका नाही. तरीसुद्धा एक नवशिके म्हणून या प्राचीन आणि सध्या फँशनमध्ये असलेल्या पद्धतीचा सराव करताना काही मुख्य चुका घडतात. ...
  8. मधुमेहाकरिता योग (Yoga for diabetes control in Marathi)

    जर योग्य प्रशिक्षण घेतले आणि नियमित सराव केला तर योगामुळे सर्वांचाच फायदा होतो. योगाच्या नियमित सरावामुळे शरीराचे खालीलप्रमाणे फायदे होतात: पचनक्रिया, रक्ताभिसरण आणि रोगप्रतिकारक शक्ती यामध्ये सुधारणा होते. मज्जातंतू आणि अंतःस्राव यांच्या इंद्रियांच्या का ...
  9. योग करा आणि अर्धशिशीपासून बरे व्हा (Migraine treatment at home in Marathi)

    अर्धशिशी हा चेतासंस्थेचा आजार आहे. यामध्ये हलक्या ते उच्च तीव्रतेची डोकेदुखी वारंवार होत राहते. ही डोकेदुखी विशेषतः डोक्याच्या अर्ध्या भागातच होते आणि यामध्ये डोके दोन तासांपासून ते दोन दिवसांपेक्षा अधिके दिवस दुखत राहते. जेव्हा अर्धशिशीचा अॅटॅक येतो तेव् ...
  10. योगा आणि गर्भावस्था (Yoga and pregnancy in Marathi)

    योगाचा सराव तुम्हाला बाळंतवेणा आणि बाळंतपण याकरीता मनाने आणि शरीराने तयार होण्यास मदत करतो. कारण योगामुळे तुम्ही केंद्रित होता. तुम्ही अविचल आणि निरोगी बनता. योगासने ही सौम्य पद्धती आहे तुमच्या शरीराला कार्यशील आणि लवचिक ठेवण्याची आणि सकाळी वांती होणे आणि ...