Archive

Search results

  1. आपल्या पचन संस्थेला प्राचीन मार्गांनी प्रज्वलित करा. | Yoga for Digestion- Rejuvenate Your Digestive System The Ancient Way in Marathi

    आयुर्वेदानुसार निरोगी पचन संस्था संपूर्ण तंदुरुस्तीचा आधार आहे. बहुतांश रोगाचे प्रमुख कारण पचन संस्थेतील बिघाड हेच असते. पचन संस्थेतील मेटॅबोलिक ऊर्जा, ज्याला ‘अग्नी’ म्हटले जाते, शरीरातील साऱ्या प्रकारचे विष व अवशेष बाहेर काढते. ती भौतिक पदार्थांना तोडून ...
  2. शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त योगासने Best Yoga Poses for Children Going School

    आपल्या गावांत उत्तम योग प्रशिक्षक कोण आहे माहिती आहे का? नाही? आपल्या आसपासच्या मुलांना पाहा . तुम्हाला आश्चर्य वाटेल की जी योगासने करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात ती आसने मुले अगदी लीलया करताना दिसतात. शिशु असेल की दुसरीत शिकणारे बाळ, सतत योग कर ...
  3. योगाद्वारे सृजनशील बना, योग्य लाटेवर आरूढ व्हा Yoga and Creativity: Catch the wave in Marathi

    तुम्ही पाय फळीवर उभे राहून समुद्रावर आरूढ होणारा स्वार पाहिलाय नां? समुद्रावर तरंगता तरंगता तो लाटेवर स्वार होण्यासाठी योग्य लाटेची प्रतीक्षा करत असतो, तशी लाट कधी मिळतेय आणि कधी आरूढ होतोय आणि किनाऱ्यापर्यंत कसा तिच्यावर स्वार रहातोय. तसेच अनंत कल्पनांमध ...
  4. योगाद्वारे आपल्या संशयावर मात करा Clear your doubts through yoga in Marathi

    जीवनात सतत अनिश्चितता आणि प्रश्नावल्या नसून जेंव्हा विविधता असते तेंव्हा आपण पूर्वीपेक्षा उत्तम लढा देत नसतो का? दैनंदिन जीवनात आपल्या पैकी बहुतेकजण या वैविध्यतेला चांगले हाताळत आलोय. तरीदेखील काही वेळा आपले मन “शक्य नाही, जमणार नाही“ सारख्या त्रासदायक वि ...
  5. योग आणि आत्मनिरीक्षण Yoga and Observation in Marathi

    नियमित योगाभ्यास करून स्वनिरीक्षण करणे म्हणजे जणू रंगमंचावरील नाटक पहाणे. योगासने आणि प्राणायामाच्या सातत्याच्या सरावामुळे आपण आपल्या स्व केंद्राबध्दल, आंतरिक शांती बद्दल हळूहळू सजग होत जातो. मौनामध्ये डोळे झाकून ध्यान केल्याने मनच मनाचे निरीक्षण करू लागत ...
  6. परिपूर्ण योग: आरोग्याची गुरुकिल्ली Holistic Yoga: A Fitness Mantra in Marathi

    “जेंव्हा एखादी व्यक्ती शारीरिक दृष्ट्या निरोगी, मनाने शांत आणि भावनिक दृष्ट्या स्थिर असेल तरच तिला संपूर्ण निरोगी म्हणता येईल,” श्री श्री रविशंकर-योगामुळे शारीरिक तंदुरुस्तीसोबत सक्षम मन आणि भावनिक क्षमता प्राप्त होते. कुटुंबाच्या आग्रहापोटी योगासाठी प्रव ...
  7. आकर्षक शरीराच्या ठेवणीसाठी योगासने Yoga Poses for a Better Posture in Marathi

    तुम्हाला माहित आहे कां की योग्य शरीराच्या ठेवणीमुळे तुम्ही उंच, सडपातळ आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आत्मविश्वासू दिसता? तरीदेखील आज बहुतेकजण योग्य ठेवणच गमावून बसलेत. सध्याच्या आधुनिक जीवनशैलीमुळे पाठीचा मणका बराच काळ वाकून राहून त्याच्यावर ताण येतो (ऑफिस य ...
  8. चक्कीचलनासन | Mill Churning Pose in Marathi

    चक्की- दळणाचं जातं + चालवणे + आसन या आसनात भारतीय ग्रामीण भागात आढळून येणाऱ्या हाताने जात्यावर दळण दळण्याच्या हालचालींची नक्कल केली जाते. हा एक खूपच प्रभावी व आनंददायी व्यायाम आहे. चक्कीचलनासन करण्याची कृती | How to do Chakki Chalanasana १ पाय समोर पूर्णप ...
  9. अर्धचक्रासन | Ardha Chakrasana in Marathi

      अर्धचक्रासन करण्याची पद्धती  |  How to do Ardha Chakrasana in Marathi दोन्ही पाय एकत्र ठेऊन उभे राहूया. हात शरीराजवळ ठेऊया. शरीराचे वजन दोन्ही पायांवर समान करूया. श्वास घेत दोन्ही हात कानाजवळ वर नेऊया. दोन्ही तळहात एकमेकासमोर येऊ द्या. श्वास सोडत नितंब ...
  10. घरच्या घरी योगाभ्यास करण्याचे ९ उपाय I Yoga for beginners in Marathi

    रोज घरी योगाचा सराव करणे आपल्याला अधिक निरोगी, उपयुक्त, शांत आणि प्रसन्न राहण्यास मदतीचे ठरते. आणि हे लाभ आपल्या एकट्याला मिळत नाहीत. योग सराव केल्याने आपण तर प्रसन्न राहतोच. घरी केलेल्या त्या सरावाची ऊर्जा आपल्या आसपासच्या आपल्या कुटुंबियांना देखील सकारा ...