Archive

Search results

  1. जनु शीर्षासन | One-Legged Forward Bend (Janu Shirasasana)

    जनु शीर्षासन कसे करावे | How to do One-Legged Forward Bend पाठीचा कणा ताठ ठेऊन दोन्ही पाय समोर लांब सोडून बसुया. आत्ता डावा पाय घडी करून उजव्या मांडीजवळ ठेवावे, डावी मांडी जमिनीला चिकटून ठेवावी. श्वास आंत घेत दोन्ही हात डोक्यावर घेऊया, वर ताठ करूया, शरीर ...
  2. उत्कटासन | Chair Pose- Utkatasana

    खुर्चीत बसणे आरामदाई आहे. परंतु काल्पनिक खुर्चीत बसणे थोडे आव्हानात्मक आहे. आपण नेमके हेच उत्कटासनमध्ये करतो. उत्कट याचा शब्दशः अर्थ आहे सामर्थ्यदाई, तीव्र. तुम्हाला या आसनात स्थिर राहण्यासाठी थोड्या इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. हे आसन करण्यापूर्वी खालील सू ...
  3. पश्चिमोत्तानासन | Seated Forward Bend – Paschimottanasana

    Paschim = पश्चिम ; uttana = उत्तान; asana = आसन  पश्चिमोत्तानासन कसे करावे | How to do Seated Forward bend Pose   दोन्ही पाय एकमेकांना चिकटून समोर सरळ ताठ करून बसुया, पाठीचा कणा ताठ असुद्या. पायाचे तळवे स्वतःकडे खेचून ठेऊया. श्वास घेत दोन्ही हात डोक्यावर ...
  4. कोनासन | Konasana in Marathi

    Kona =Angle; Asana = Pose/Posture (This posture is Pronounced as:konah-sanah) कोनासन कसे करावे | How to do Konasana कंबरे एवढे पायात अंतर घेऊन ताठ उभे राहूया. हात शरीराजवळ असुद्या. श्वास आंत घेत डावा हात, हाताची बोटे छताकडे करत वर उचलुया. श्वास सोडत उजवीक ...
  5. मत्स्यासन | Matsyasana in Marathi

    मत्स्यासन: हे आसन पाण्यात केल्यास आपले शरीर आरामात पाण्यात माश्यासारखे तरंगताना दिसेल, म्हणून या आसनाचे नांव मत्स्यासन आहे. मत्स्यासन कसे करावे ​| How to do Matsyasana पाठीवर झोपा. दोन्ही पाय एकत्र असुद्या. दोन्ही हात आरामात आपल्या शरीराशेजारी ठेऊया. दोन् ...
  6. आखडलेल्या खांद्यांसाठी योग-आखडलेल्या खांदेदुखी साठी योग | Yoga for frozen shoulders- Exercises for frozen shoulder pain

    आजच्या आधुनिक काळात आपल्या शरीराला  बराच तणाव सहन करावा लागतो. या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये सर्वात जास्त तणाव सहन करावा लागतो आपल्या खांद्यांना. माणसाचे शरीर चालत्या फिरत्या यंत्रासारखे दिवसभर कार्यरत असते, इकडे तिकडे धावपळ करते,पोट भरण्यासाठी. शरीराचा प्र ...
  7. मजबूत मनगटे आणि हातांसाठी योगा | Yoga for Stronger Arms and Hands in Marathi

    एखादा दिवस तरी आपण आपल्या दोन हातांशिवाय विचार करू शकतो? नाही नां! सकाळी दात घासण्यापासून स्वयंपाक बनवेपर्यंत, दरवाजा उघडण्यापासून ते कंप्युटरवर टाईप करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी आपण हातांचा वापर करतो. तुमचे दोन हात तुमच्यासाठी इतकं काही करतात,मग त्या ...
  8. सुक्ष्मयोग व्यायामप्रकार: ७ मिनिटांत आराम I Sukshma vyayama in Marathi

    तुम्हाला अशा काही दिवसांचा सामना करायला लागतो का जेंव्हा तुम्ही खूपच तणावात असता? जेंव्हा तुमच्या मुठी आवळल्या जातात? तर मग मुठी अजून जास्त आवळा. खरं तर सगळे शरीरच आक्रसून घ्या. श्वास सोडा, पोट आत घ्या, कपाळाला आठ्या घाला, तोंड वाकडे करा. आणि ‘हा’ असा आवा ...
  9. कमी रक्तदाबामध्ये सुधारणा होण्यासाठी काही योगासने I Yoga poses to reduce Hypotension

    कमी रक्तदाब काय आहे? | What is hypotension or low blood pressure? कमी रक्तदाब किंवा हायपोटेन्शन एक आजार आहे ज्यामध्ये आपला रक्तदाब पाऱ्याच्या ९०/६० मि.मि. च्या खाली जातो. तज्ञांच्या अनुसार कमी रक्तदाबा मुळे जो पर्यंत चक्कर येणे, बेशुद्ध होणे किंवा धक्का ब ...
  10. सर्वाईकल स्पॉन्डीलोसिस (मान दुखी) ला योगाद्वारे ठीक करण्याचे उपाय | Yoga for Cervical Spondylosis

    सर्वाईकल स्पॉन्डीलोसिस काय आहे? | What is cervical spondylosis? सर्वाईकल स्पॉन्डीलोसिसची कारणे| Causes of cervical spondylosis सर्वाईकल स्पॉन्डीलोसिसची लक्षणे | Symptoms for cervical spondylosis सर्वाईकल स्पॉन्डीलोसिससाठी योगाभ्यास |Yoga exercises for cer ...