जनु शीर्षासन | One-Legged Forward Bend (Janu Shirasasana)

जनु शीर्षासन कसे करावे | How to do One-Legged Forward Bend

Yoga Asana – Forward Bend 1

  • पाठीचा कणा ताठ ठेऊन दोन्ही पाय समोर लांब सोडून बसुया.
  • आत्ता डावा पाय घडी करून उजव्या मांडीजवळ ठेवावे, डावी मांडी जमिनीला चिकटून ठेवावी.
  • श्वास आंत घेत दोन्ही हात डोक्यावर घेऊया, वर ताठ करूया, शरीर कंबरेतून थोडेसे उजवीकडे वळवूया.
  • श्वास सोडत कणा ताठ ठेवत हनुवटी पावलांकडे करत कंबरेतून पुढे वाकुया.
  • शक्य असल्यास पावूल हाताने पकडत कोपर जमिनीकडे ठेवत पायावर समोर वाकुया.
  • अंतिम स्थितीत दीर्घ श्वसन घेत स्थिर राहूया.
  • श्वास घेत वर उठुया, श्वास सोडत हात बाजूला खाली घेऊया.
  • दुसऱ्या बाजूने आसन परत करूया.

जनु शिर्षासानाचे लाभ | Benefits of the One-Legged Forward Bend

  • पाठीच्या खालच्या भागाला चांगला ताण प्राप्त होतो.
  • पोटातील अंतर्गत अवयवांना मसाज होते.
  • खांदे मजबूत होतात.


View All - Sitting yoga asanas that can energize & relax
 

<<उत्कटासन|Chair Pose पश्चिमोत्तानासन |Seated Forward Bend >>

 

(beneficial-yoga-poses)

योगाभ्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी लाभदायक असला तरी तो औषधोपचारांना पर्याय बनू शकत नाही. योगासनांचा अभ्यास आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली  करणे योग्य होईल. काही शारिरीक वा मानसिक त्रास असतील तर वैद्यकीय सल्ला व आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षकांच्या सल्ल्याने  योगाभ्यास करावा. श्री श्री योग कोर्स जवळच्या आर्ट ऑफ लिविंग केंद्रा मध्ये शिकू शकता. विविध शिबिरांच्या माहितीसाठी तसेच आपल्या प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी  info@srisriyoga.in या संकेतस्थळावर भेट द्या.

 

Interested in yoga classes?