Archive

Search results

  1. ललिता सहस्त्रनाम: तेजस्वी, चैतन्यदाई आणि आनंददाई | Lalitha – The Vibrant One

    ललिता सहस्रनाम 'ब्रह्माण्ड' पुराणातुन आले आहे. ललिता सहस्त्रनामाला तीन भागांमध्ये विभाजित केले जाऊ शकते      पूर्व भाग- ज्यामध्ये सहस्रनामांची उत्पत्ती सांगितली आहे.     स्तोत्र- यामध्ये देवीचे १००० नावे येतात.     उत्तर भाग- यात फलश्रुति म्हणजे ...
  2. नवरात्री दरम्यान काय करावे? (What to do during Navratri)

    नि:शब्दता /शांतता /शांती: तुमचे मन तुम्हाला अव्यक्त आणि अंतस्थ शांततेच्या अनुभवापासून दूर ठेवत असते जे इतरत्र भटकत असते.काही काळापुरती शांतता ठेवली तर त्यामुळे अखंडित भ्रमण करणाऱ्या मनाला विश्रांती मिळेल.जेंव्हा तुमचे मन शांत-निरव असते तेंव्हा तुम्ही गहरी ...
  3. नवरात्रीतील उपवास करण्यात मदत होईल अशा काही पूर्वसूचना!! Navratri Fast Vidhi

    कोणत्याही प्रकारचा अतिरेक टाळणे हा आरोग्याकरिता सोनेरी नियम आहे. जे काही करायचे ते मध्यम मार्गाने मग ते खेळाच्या बाबतीत असो, जेवणाच्या बाबतीत असो किंवा उपवासाच्या बाबतीत असो. आठवड्यातील ठराविक दिवशी किंवा महिन्यातील काही ठराविक दिवसांकरिता तुम्ही उपवास कर ...
  4. देवीची रूपे: नव दुर्गा!! (Nine names of Devi- Nav durga)

    नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ विविध रूपांची आराधना होते, ज्यांना त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे "नव दुर्गा " म्हणून संबोधतात. 1 शैलपुत्री पहिले रूप आहे-शैलपुत्री.शैल म्हणजे पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या,मुलगी.देवीच्या या रुपाची आराधना केल्याने आपल्यामध्य ...