Archive

Search results

  1. मानसिक ध्क्क्यनंतर येणारा तणाव घालवण्यासाठी सोपी आणि परिणामकारक योगासने (Yoga for PTSD in Marathi)

    मानसिक धक्क्यानंतर येणाऱ्या तणावामुळे (PTSD)जीवन उध्वस्त होऊ शकते आणि ही गोष्ट खूपच काळजीपूर्वक हाताळत होते. आज अशा तणावाखाली असलेल्या लोकांना त्यांचे जीवन पुन्हा पूर्ववत होण्यासाठी फक्त वैद्यकीय उपचार आणि ध्यान याशिवाय तणाव घालवण्यात अतिशय उपयुक्त असलेल् ...
  2. योगाद्वारे सांधेदुखीवर मात I (Yoga for joint pain in Marathi)

    बारीकसारीक गोष्टी करताना तुमचे गुडघे, मनगटे, खांदे आणि इतर सांधे दुखतात कां? तुम्हाला हवा तसा जीवनाचाआनंद घेताना सांधेदुखीमुळे अडथळा येतो कां? दिवसांत बरेच वेळा वेदनाशामक गोळ्या घेऊन तुम्ही कंटाळला आहात कां? यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर ‘होय’ असेल तर तुम् ...
  3. पाठीच्या कण्याचा बाक (सोलीओसिस) योगाने बरा करणे (Cure scoliosis with yoga in Marathi)

    माणसाच्या पाठीचा कणा अनेक मणक्यांनी बनलेला आहे, ज्याच्यामुळे पाठीच्या कण्याला संरक्षण आणि आधार मिळतो. या हाडांच्या समूहामुळे ताठ उभे राहता येते. सोलीओसिस ही पाठीच्या कण्याची स्थिती आहे ज्यात पाठीच्या कण्याला बाक येतो. ज्यांच्या कण्याला उजवीकडे किंवा डावीक ...
  4. योगाच्या मदतीने सर्दीशी दोन हात (Home Remedies for Cold in Marathi)

    ऋतू बदलला की त्या बरोबर होणारे आजार ही अगदी नेहमीची गोष्ट आहे. उन्हाळ्यानंतर पावसाळा आणि त्यानंतर हिवाळा. अशावेळी बऱ्याच जणांना सर्दी, ताप यांच्याशी दोन हात करावे लागतात. आपल्या शरिरातील प्रतिकारशक्तीमुळे असे आजार आपोआपच बरे होतात. पण तरीही त्यासाठी काही ...
  5. नैसर्गिक तजेलदार त्वचेसाठी योग | Yoga for glowing skin in Marathi

    सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातींमधील कौतुकास्पद चिरतरुण आणि सुंदर त्वचा पाहून नेहमी असे वाटते ना की, आपली त्वचा देखील अशी होऊ शकते का? आता ते दिवास्वप्न अजिबात राहिलेले नाही. आता तुम्ही देखील निरोगी आणि तजेलदार त्वचेमुळे इतरांच्या नजरा खेचत मिरवू शकता. ते ...
  6. मधुमेहाकरिता योग (Yoga for diabetes control in Marathi)

    जर योग्य प्रशिक्षण घेतले आणि नियमित सराव केला तर योगामुळे सर्वांचाच फायदा होतो. योगाच्या नियमित सरावामुळे शरीराचे खालीलप्रमाणे फायदे होतात: पचनक्रिया, रक्ताभिसरण आणि रोगप्रतिकारक शक्ती यामध्ये सुधारणा होते. मज्जातंतू आणि अंतःस्राव यांच्या इंद्रियांच्या का ...
  7. योग करा आणि अर्धशिशीपासून बरे व्हा (Migraine treatment at home in Marathi)

    अर्धशिशी हा चेतासंस्थेचा आजार आहे. यामध्ये हलक्या ते उच्च तीव्रतेची डोकेदुखी वारंवार होत राहते. ही डोकेदुखी विशेषतः डोक्याच्या अर्ध्या भागातच होते आणि यामध्ये डोके दोन तासांपासून ते दोन दिवसांपेक्षा अधिके दिवस दुखत राहते. जेव्हा अर्धशिशीचा अॅटॅक येतो तेव् ...
  8. योग मुद्रा तुमच्या हाताच्या बोटांवर! (Mudras yoga in your hands in Marathi)

    सामान्यतः योगाकडे पाहण्याचा कल ताणणे, शांत आणि शिथिल होण्याकरिता श्वसन तंत्रे याचे मिश्रण आहे, असे समजले जाते. एक सामान्य योगा वर्ग हा योगाच्या सरावा ची ओळख करून देतो आणि एकीकडे तर या तंत्रांनी आपल्याला फायदा होत असतो परंतु योगाची गहनता आणि खरी समज ही मात ...
  9. केस गळती वर योगिक उपाय (Yoga for hair loss control in Marathi)

    तुम्हाला केस विंचरण्याची कल्पना नकोशी वाटते का? खाली नमूद केलेली योगासने करून पहा, नक्की लाभ होईल. पण एक गोष्ट लक्षात असू द्या की, केस गळतीवर उपचार करण्यापेक्षा ती सुरु होण्याआधीच खबरदारी घेतलेली  जास्त उपयुक्त ठरते. केस गळतीवर प्राचीन उपचार पद्धतींबद्दल ...
  10. थायरॉईड विकाराचा उपचार योगाने (Thyroid treatment in Marathi)

    “दहा वर्षांपूर्वी थायरॉईड विकारांविषयी केवळ शालेय पाठ्यपुस्तकांमुळे मला माहित होते. सुमारे सात वर्षांपूर्वी मला थायरॉईड होण्याआधी माझे तर असे मत होते की, ती केवळ एक शारीरिक दुर्बलता आहे जी बाह्य जगातील लोकांना ग्रासते." थायरॉईडचा विकार खरोखर कोणालाही ...