Archive

Search results

  1. योगासनांबरोबर मस्त नृत्य करा (How to dance passionately with yoga in Marathi)

    अभिव्यक्तीचा उत्तम मार्ग समजली जाणारी नृत्य ही एक उपजत कला आहे. बहुतेक सर्व प्राचीन नृत्य प्रकार परंपरेशी संलग्न आणि सांस्कृतिक दृष्ट्या मोलाचे आहेत. मग तो जोशपूर्ण भांगडा असो, मनमोहक बॅले असो वा आकर्षक सालसा असो, प्रत्येक शैली आपापल्या परीने खास आहे आणि ...
  2. क्रॉसफिट व्यायाम योगाच्या बरोबर जास्त चांगला (Yoga for crossfit in Marathi)

    जिम मधील व्यायाम आता मागे पडला आहे. ‘क्रॉसफिट’ म्हणजे साधारण दहा वर्षांपूर्वी अमेरिकेत सुरु झालेला आणि आता जगभरातील लाखो लोक करीत असलेला व्यायामप्रकार. मेहनतीसाठी लागणारा दम वाढवणे आणि कोणतेही शारीरिक आव्हान पेलण्यासाठी तयारी करणे यासाठी अधिक तीव्र असे व् ...
  3. रक्तदाबासाठी योगाभ्यास (Yoga for Blood Pressure in Marathi)

    नियमबद्ध योगाभ्यासाच्या सरावामुळे शरीरातील आजारपणा आणि दैनंदिन ताण-तणाव कमी होतात. परिणामी आपले शरीर सर्वांगीण रितीने निरोगी, उत्साही बनते.  योग्य प्रशिक्षण आणि नियमित सरावाने केलेल्या योगसाधनेचा लाभ सर्वांनाच होतो. योगाच्या दैनंदिन सरावामुळे शरीराला मिळण ...
  4. हस-या चेहऱ्यासाठी योग (Facial yoga in Marathi)

    एक हसरा चेहरा वातावरण हलकेफुलके आणि तणावमुक्त करतो. एका संशोधनानुसार एक बाळ दिवसभरात  ४०० वेळा हसते तर एक प्रौढ व्यक्ती जेमतेम ८ वेळा. ह्याचे मुख्य कारण म्हणजे तणाव!! तणावामुळेच प्रौढ स्वतःचा मूळ स्वभाव आणि हास्यसुद्धा विसरतो आणि हे आगदी उघड आहे. निरनिराळ ...
  5. सूर्यनमस्कार व त्याचे फायदे (Benefits of surya namaskar in Marathi)

    सूर्याशिवाय सजीव सृष्टी अस्तित्वात येऊ शकत नाही. सूर्यनमस्कार म्हणजे सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी. पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा दाता हा सूर्यच. सूर्यनमस्कार हा एक १२ आसनांचा ठरलेला चक्राकार क्रम  आहे. हा योगाभ्यास शरीर, मन व श्वासाला एकत्र आणतो. ...
  6. योगाचे फायदे | Yoga benefits in Marathi

    योगाचे दहा महत्वाचे फायदे | 10 Benefits of Yoga in Marathi वजनात घट, सशक्त आणि लवचिक शरीर, तजेलदार त्वचा, शांत आणि प्रसन्न मन आणि उत्तम आरोग्य यातली जी गोष्ट तुम्हाला हवी असते ती द्यायला योग समर्थ आहे. योगाची मर्यादा ही फक्त योगासनांपूर्तीच मर्यादित आहे अ ...
  7. झोपेप्रमाणे उत्साहवर्धक – योगनिद्रा घ्या आणि स्वतःला संपूर्णपणे शिथिल करा (Yoga nidra in Marathi)

    या क्रमाक्रमांच्या सूचनांचे पालन करीत योग्य योगनिद्रेद्वारा आपला रोजचा योग सराव संपवा. ‘विनासायास शिथिल होणे’ केवळ याच शब्दात वर्णिल्या जाणारी योगनिद्रा ही तुमच्या योगासंनाचा सराव संपवण्यासाठी फारच महत्वाची आहे. योगासंनामुळे शरीराचे तापमान वाढते आणि योगनि ...
  8. सूर्य नमस्काराचे फायदे

    सूर्य नसता तर पृथ्वीवर जीवन शक्य झाले नसते. सूर्यनमस्कार हे प्राचीन तंत्र आहे ज्या द्वारे सूर्यदेवाच्या प्रती  कृतज्ञता व्यक्त केली जाते.कारण सूर्य हा पृथ्वीवरील समस्त जीवसृष्टीचा स्रोत आहे आता केवळ सूर्यनमस्कार कसे करावे हे माहित असणे पुरेसे नाही. या अति ...
  9. योग करा आणि उंची वाढवा (Height grow tips in Marathi)

    ”“मी बुटका नाही तर हे जगच उंच आहे, माझी उंची आणखी थोडी हवी होती. ”मी मोठा होत असताना माझ्या उंचीलाच काय झाले?” हे जग आणखी थोडे चांगले दिसावे म्हणून गिड्डया व्यक्तींना असे वाटत असते कि त्यांची उंची आणखी थोडी जास्त असायला हवी होती. खरे तर उंचीचा आपला मूळ स् ...